Advertisement

Sunday, June 28, 2009

पुरुषाच्या आधाराशिवाय रहाणे अशक्य असल्याचे सांगणारी तथाकथित पुरोगामी महिला !

सावधान ! सावधान !

`मुंबईची एक सिनेमा नटी, नीना गुप्‍ता हिने रिचर्ड्स नावाच्या एका क्रिकेटपटूकडून अपत्य प्राप्‍त करून घेतले आणि उजळ माथ्याने ती जगासमोर वावरू लागली. तिचा उदो उदो झाला. वर्ष-सहा महिन्यांतच तिने आपली चूक जाहीर केली. पत्रकार परिषदेत तिने सांगितले, ``मी भयंकर चूक केली. स्त्रीला जसे मूल हवे, तसाच पुरुषाचाही आधार अपरिहार्य आहे. स्त्रीवर्गाने यापुढे माझ्यासारखा प्रमाद करू नये.''
स्त्रीमुक्‍ती आंदोलनवाल्यांची या विधानावर दातखिळी बसली, ती अजून उघडली नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, वर्ष १ ले, अंक २१, पृष्ठ २)

No comments:

Post a Comment