Sunday, June 28, 2009
स्त्रीने आपले मातृत्वसामर्थ्य गमवू नये
आधुनिक विज्ञानही असेच मानते की, जगातल्या औद्योगिक व व्यावसायिक बजबजपुरीत उतरून स्त्रीने आपले मातृत्वसामर्थ्य गमवू नये. स्त्री पुरुर्षौंामाणे काम करू शकेल. पैलवानगिरीसुद्धा करू शकेल; परंतु त्यासाठी तिची निर्मिती आहे का ? - (भारतीय समाजशास्त्र - गो. रा. राजोपाध्ये)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment