Advertisement

Sunday, June 28, 2009

आधुनिकता आणि धर्माचरण यांचा योग्य समन्वय साधा !

आधुनिक जीवनपद्धतीमुळे धर्माने सांगितलेल्या गोष्टी बंधने वाटू शकतात. इथे धर्माचरणामुळे मिळणारे अनन्यसाधारण लाभ लक्षात घ्या ! धर्माचरणाच्या कृती केल्याशिवाय त्याचे लाभ अनुभवता येणार नाहीत.

बरेचदा परिस्थितीमुळे धर्माचरण करणे अशक्यच असल्याची काही उदाहरणे दिली जातात; परंतु धर्माचरण करणे शक्य असूनही आपण करत नाही, कारण धर्माचरणाचे महत्त्व आपण जाणलेले नाही ! धर्माचे महत्त्व एकदा जाणले की आधुनिकतेच्या नावाखाली धर्मातील गोष्टी `बंधने' नसून त्या अधिक सोयीच्या व अत्यावश्यक कशा आहेत, हे लक्षात येईल.

No comments:

Post a Comment