Advertisement

Sunday, June 28, 2009

निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे भयंकर अवमूल्यन करणे

``मातृसमान स्त्रीवर या स्वतंत्र भारतात बलात्कार व्हावा ? आई-वडील, बहीण, भाऊ, आजी अशी सगळी नाती आम्ही अबाधित ठेवली होती. आज तुमच्या या निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे किती भयंकर अवमूल्यन केले ? लक्षावधी वर्षांपासून आम्ही जपलेली संस्कृती, भक्‍ती, प्रेम, ते मातृवात्सल्य यांना तुम्ही तिलांजली दिलीत. हर हर !'' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १३.११.२००८)

No comments:

Post a Comment